शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात प्रदूषणामुळे ५० हजार लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 10:52 IST

गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे धुरामुळे नागरिकांचे हाल सुरूच

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यातील महागाव, सवना, गुंज, फुलसावंगी, काळी दौ. आदी ठिकाणी हमरस्त्यावर विटांच्या भट्टयांमधून निघणारा धूर नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. प्रदूषण विभागाचे अधिकारी मात्र हातावर हात देऊन बसले आहेत. तालुक्यात या भट्ट्यांना मिळणारे पाठबळ आणि त्या भरवशावर कोट्यवधी रुपयांच्या अलिखित आर्थिक उलाढालीत अनेक जण हिस्सेदार बनल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गुंज येथे कारखान्यातून निघणारा धूर आणि विट्टा भट्टयांच्या प्रदूषणामुळे अनेकांना डोळ्यांचे आजार, दमा, कफ आणि हाडांच्या ठिसूळतेचा सामना करावा लागत आहे. या प्रदूषणाने सुमारे दोन हजार नागरिक नरक यातना भोगत आहेत. दोन्ही कारखान्यांच्या चिमणीतून निघणारा धूर आणि प्रदूषणाने जनतचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रदूषण नियंत्रण अधिकारी फिरकलेच नाहीप्रदूषण विभागाने सहस्त्रकुंड जल विद्युत प्रकल्पाची महागाव येथे जनसुनावणी घेतली होती. त्यानंतर या विभागाचे अधिकारी इकडे कधी फिरकलेच नाही. परिणामी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सुमारे ७०० विटभट्ट्या नागरिकांसाठी डोकदुखी ठरल्या आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषण