शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमित ढोरेने रचला इतिहास : हिमांकवर यवतमाळचा पहिला रायडर ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:20 IST

Yavatmal : चार दिवसांत दुचाकीवरून १९ हजार २४ फूट अंतर पार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमित ढोरे या यवतमाळातील सीएने लेह लडाखमधील हिमांक पहाडी सर करून साहसिकतेचा प्रत्यय दिला आहे. १९ हजार २४ फूट उंच पहाडी सर करताना अमितला ४ दिवस लागले. या काळात तो न थांबता पहाडी सर करून गेला. यवतमाळातील पहिला रायडर त्याने हिमांक पहाडीवर नोंद केली आहे. यवतमाळातील अमित ढोरे ट्रॅकिंग आणि रायडिंगसाठी ओळखले जातात. गत दहा वर्षापासून ते साहसिकतेने रायडिंग आणि ट्रॅकिंग करीत आहे. आतापर्यंत अनेक उंच ठिकाणावर त्यांनी रायडिंग केले आहे. हिमांक ही पहाडी सर करणे त्यांच्यासाठी सर्वांत मोठी रायडिंग आहे. अमित सोबत त्यांच्या पत्नी तोषिता, यासोबतचदेशभरातील २० रायडर्सची टीम होती. या पहाडीवर पोहोचण्यासाठी लेहपासून बाईकने प्रवास करीत ८०० किलोमीटरचे अंतर अमितने पार केले. या काळात सोबत अतिरिक्त वाहनही ठेवले होते. पहाडी सर केल्यानंतर त्यांना सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.

अशी आहे ओळखहिमांकचे मुख्यालय लेह लदाख आहे. हिमांकची १९ हजार २४ फूट उंची आहे. हे जगात सर्वात उंच ठिकाण आहे. हा भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सीमा रस्ते संघटनेचा (BRO) एक प्रकल्प आहे. जो चीन सोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लदाखमध्ये मोटारी चालणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी स्थापन केला आहे.

या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट सियाचीन ग्लेशियर आणि पँगाँग त्सो सरोवर सारख्या मोक्याच्या क्षेत्रातील लष्करी तळ आणि चौक्यांपर्यंत वर्षभर प्रवेश प्रदान करणे आहे. स्पिटुक, थिक्से आणि दुबोंक सारख्या भागात टास्क फोर्ससह ब्रिगेडियर रॅकच्या मुख्य अभियंत्याच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प हिमांक या प्रदेशात भारताच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षा वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ