शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

यवतमाळ जिल्ह्यात घाटंजीमध्ये शेतकऱ्याचे शेतातील मातीत गाडून घेऊन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:14 IST

नुकसानग्रस्त शेतक-यांना शासकीय मदत देण्याची मागणी घेउन शेतक-याने स्वत:ला आपल्या शेत मातीत गाडून घेऊन अभिनव आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नुकसानग्रस्त शेतक-यांना शासकीय मदत देण्याची मागणी घेउन शेतक-याने स्वत:ला आपल्या शेत मातीत गाडून घेऊन अभिनव आंदोलन पुकारले आहे. मोरेश्वर वातीले असं या आंदोलनकर्त्या शेतक-याचं नाव आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील जरुर येथे हे अभिनव आंदोलन करण्यात आले.सततचा पाऊस आणि बोगस बियाण्यामुळे खरिप हंगामातील कापुस व सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहेत.सोयाबीनच्या शेंगा ह्या भरल्या नसल्यामुळे उभ्या पीकात रोटावेटर आणि आग लावण्याच्या घटना समोर आल्या आहेत . असे असतांना स्थानिक प्रशासनाकडून चुकीची आणेवारी काढल्या गेल्याने घाटंजी तालुका शासकीय मदतीपासून वगळला गेला.याच्या निषेधार्थ जरुर येथील शेतकरी मोरेश्वर वातीले यांनी आपल्या शेतातील मातीत स्वत:ला गाडून घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.नुकसानग्रस्त शेतक-यांना शासकीय मदत,चुकीची आणेवारी काढणा-या संबधितांवर बडतफीर्ची कारवाई तसेच पीक विमा शतप्रतिशत शेतक-यांच्या खात्यात जमा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन