शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

७० वर्षांनंतर देवधरीत एसटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:06 IST

तालुक्यातील देवधरी येथे स्वातंत्र्याच्या तब्बल ७0 वर्षांनंतर महामंडळाची बस पोहोचली. यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देस्वातंत्र्याची अनुभूती : गावकरी, विद्यार्थ्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यातील देवधरी येथे स्वातंत्र्याच्या तब्बल ७0 वर्षांनंतर महामंडळाची बस पोहोचली. यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.घाटंजी येथून जेमतेत २0 किलोमीटर अंतावर देवधरी हे गाव आहे. पारवा येथून हे गाव केवळ सात किलोमीटर आहे. मात्र स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांनंतरही या गावात एसटी बस पोहोचली नव्हती. दोन हजारांच्यावर लोकसंख्या असलेल्या देवधरी गावातील ग्रामस्थांना बसचे दर्शन झाले नव्हते. गावकºयांनी अनेकदा बस सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घातले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.आता जिल्हा परिषद सदस्य पावणी रुपेश कल्यमवार यांनी गावकºयांची व विशेषत: विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन एसटी बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. पांढरकवडा आगार प्रमुखांना पत्र दिले. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर महामंडळाने देवधरीसाठी बस सुरू केली. पहिली बस गावात येताच गावकरी व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.दशवधरी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता घाटंजी येथे किंवा डोर्ली येथे जावे लागते. बसची सुविधघ नसल्याने ते पायदळ अथवा आॅटोने प्रवास करीत होते. गावकºयांनाही तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. आता बसची सुविधा झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले. गावकºयांनी जिल्हा परिषद सदस्य पावणी कल्यमवार यांचे त्यांनी आभार मानले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ