शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
4
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
5
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
6
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
7
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
8
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
9
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
10
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
11
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
12
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
13
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
14
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
15
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
16
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
17
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
18
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
19
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

यवतमाळ एमआयडीसीत डबे पोहचविणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:49 IST

एसटी बसला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना येथे बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देचुकीच्या दिशेने केले होते ओव्हरटेक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: एसटी बसला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना येथे बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली. यवतमाळ-दारव्हा रोडवर हा अपघात झाला. यवतमाळच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे डबे नेण्याचे काम करणाऱ्या उत्तम गायकवाड या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उत्तम गायकवाड याने समोर जाणाऱ्या एसटीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि बसचालकालाही बस तात्काळ नियंत्रित करणे जमले नाही.

टॅग्स :Accidentअपघात