शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

यवतमाळ जिल्ह्यात अपघात; दोन ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:43 AM

वणी यवतमाळ मार्गावर असलेल्य विनायक कोटेक्स जिनिंगजवळ शुक्रवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: वणी यवतमाळ मार्गावर असलेल्य विनायक कोटेक्स जिनिंगजवळ शुक्रवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.मोटरसायकल व ऑटो यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. रस्त्यावरील गाय आडवी आल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये, तुळशीराम भीमा टेकाम ( ४५) व संतोष नारायण मडावी (38) दोघेही राहणार आवळगाव ता मारेगाव तर जखमींमध्ये मारोती मसुजी शिंदे (४०) चालक, अतुल रामदास मेश्राम (३९), सुनील भीमा तोटे (३०), सुधाकर सूर्यभान वाघाडेसर्व राहणार बोटोनी ता. मारेगाव, निळकंठ अय्या टेकाम रा. शिवणाला ता मारेगाव यांचा समावेश आहे.

टॅग्स :Accidentअपघात