शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

दराटी ठाणेदाराच्या कारला अपघात; चार जण जखमी

By सुरेंद्र राऊत | Updated: February 1, 2024 17:50 IST

यात चार जण जखमी झाले. याप्रकरणी मातोंडकर यांनी दराटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली व गुन्हा दाखल केला.

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील दराटी ठाणेदार संजय मातोंडकर हे त्यांच्या खासगी कारने फुलसावंगी येथे जात असताना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान अपघात झाला. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात प्रवासी घेऊन जाणारा ऑटोरिक्षा मातोंडकर यांच्या कारवर धडकला. यात चार जण जखमी झाले. याप्रकरणी मातोंडकर यांनी दराटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली व गुन्हा दाखल केला.तक्रारीत नमूद केल्यानुसार ठाणेदार संजय मातोंडकर हे एमएच १६ डीजी २१२६ या कारमधून फुलसावंगीकडे जात होते. अमडापूर धरणाच्या बंधाऱ्यापुढे घमापूर शेतशिवारात एपी-०१-९८६५ या क्रमांकाचा ऑटो व ठाणेदारांची कार यात धडक झाली. त्यामध्ये ऑटोरिक्षा चालक, दोन पुरुष व दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या. या अपघाताला ऑटोचालक जबाबदार असल्याचे सांगत चालक उमेश रामराव राठोड (३०) याच्या विरोधात कलम २७९, ३३७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात