शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नदीतील प्रवाह अचानक वाढल्याने घडली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:32 IST

येथील खुनी नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गणेश विसर्जनासाठी नदीत गेलेले युवक सोमवारी रात्री नदीत बुडाले. मंगळवारी एकाचा मृतदेह हाती आला. उर्वरित दोघांना शोधण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदोघांचा युद्धस्तरावर शोध : घटनेच्या पुनरावृत्तीने पांढरकवडावासी हादरले, यवतमाळवरून आणली बोट

नरेश मानकर/बंडू सोयाम ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील खुनी नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गणेश विसर्जनासाठी नदीत गेलेले युवक सोमवारी रात्री नदीत बुडाले. मंगळवारी एकाचा मृतदेह हाती आला. उर्वरित दोघांना शोधण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे.१५ दिवसांपूर्वीच ऐन पोळ्याच्या दिवशी तीन बालकांचा पाण्याच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेतून सावरत नाही तोच, पुन्हा तीन युवक नदीत वाहून गेल्याची घटना घडल्याने नागरिक सुन्न झाले आहेत.शुभम सुरेश गेडाम (२३), पृथ्वीराज चरणदास पेंदोर (२३) व पिंटु उर्फ नितीन रोहिदास गेडाम (३०) अशी नदीत बुडालेल्या युवकांची नावे आहेत. विसर्जनासाठी खोल पाण्यात शिरत असतानाच नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला व या प्रवाहात तीन युवक वाहून गेले. दोन युवक मात्र नदीच्या पात्राबाहेर निघण्यात यशस्वी झाले. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांचे शोधकार्य सुरू झाले.मंगळवारी सकाळी ९ वाजता यवतमाळ येथून शोध कार्यासाठी बोट आणण्यात आली. या बोटीद्वारे खुनी नदीच्या महादेव घाटापासून तर इमामडोह व झुंजापूरपर्यंत सकाळी ९ वाजतापासून शोधकार्य सुरू होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भोई बांधवांच्या हाती नितीन गेडाम याचा मृतदेह लागला. अनेकदा ही बोट बंद पडत असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते.तर ही घटना टळली असतीतीन बालकांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते नटवर शर्मा व संजय झोटींग यांनी प्रशासनाला निवदेन देऊन खुनी नदीच्या पात्राजवळ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी १२ सप्टेंबर रोजी निवेदनातून केली होती. नदीकाठी संरक्षक बॅरिगेट्स लावावे, बचाव पथक तयार ठेवावे, लांब दोरीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आले.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनDeathमृत्यू