शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव एपीआयवर एसीबीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 21:31 IST

बनावट पाईप विक्री प्रकरणात आरोपी न करण्यासाठी ३० हजारांची लाच मागणाऱ्या मारेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत याच्याविरुद्ध यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे३० हजारांची लाच मागणे भोवले : पुरावे नष्ट करण्यासाठी चक्क तक्रारकर्त्याचेच अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : बनावट पाईप विक्री प्रकरणात आरोपी न करण्यासाठी ३० हजारांची लाच मागणाऱ्या मारेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत याच्याविरुद्ध यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला.मारेगाव पोलिसांनी अलिकडेच बोअरवेलमध्ये बनावट पाईप टाकणाºया टोळीचा पदार्फाश केला. येथील शिवशक्ती बोअरवेल फर्मद्वारा पाईपवर नामांकित कंपनीचे स्टीकर लावून त्या बनावट पाईपची विक्री सुरू होती. याबाबत यवतमाळ येथील स्वस्तिक पाईप इंडस्ट्रिजचे संचालक जितेश पतीरा यांनी मारेगाव पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी शिवशक्ती बोअर फर्मवर धाड टाकून १४ बनावट पाईप जप्त केले व फर्मच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.दरम्यान, मारेगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत याने या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराला ३० हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने यासंदर्भात यवतमाळ एसीबीकडे तक्रार केली. त्यावरून मंगळवारी सायंकाळी एसीबीने सापळा लावला. त्याची कुणकुण लागताच राऊतने पुरावा नष्ट करण्यासाठी तक्रारदाराजवळील रेकॉर्डर आणि मोबाईल हिसकावून घेतला. तक्रारदार व त्याच्या एका साथीदाराला स्वत:च्या खासगी वाहनात बसवून घेऊन तो मारेगावातून फरार झाला. मात्र तक्रारदार व त्याच्या सहकाºयाला काही अंतरावर सोडून देत तो आपल्या कुटुंबासह कुंभामार्गे पुढे निघून गेला.एसीबीच्या पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून एपीआय राऊतविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व भादंविच्या कलम ३९२, ३६५, १८६, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.राऊतच्या घराला ठोकले सीलआरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत हा मारेगावातील सुरेश महाकुलकार यांच्या घरी किरायाने राहातो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी त्याच्या घराला सील ठोकले.

टॅग्स :Crimeगुन्हा