शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नैसर्गिक आपत्तीने ६२ हजार शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:25 IST

जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे.

ठळक मुद्दे४५ कोटी हवे : कृषी व महसूल विभागाचा संयुक्त सर्वेक्षण अहवाल सादर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी ४५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यात जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जून महिन्यात ७६२ हेक्टरला फटका बसला. ५०१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या क्षेत्राकरिता ४२ लाख ७९ हजार रुपयाची मागणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात सहा हजार ८६० शेतकºयांचे ३२६७ हेक्टरचे नुकसान झाले. याकरिता दोन कोटी २२ लाख १६ हजार रूपयांची मागणी करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक ५४ हजार ९८१ शेतकऱ्यांचे ४५ हजार ८८० हेक्टरचे नुकसान झाले. यामध्ये ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात आली आहे. त्याकरिता ४३ कोटी ९६ लाख ८७ हजार रुपयाची मागणी संयुक्त पंचनाम्यात करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळेल काय?पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसानग्रस्तांना २४ तासात २५ टक्के रक्कम अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणीच झाली नाही. इतकेच नव्हे तर गतवर्षीच्या बाधीत शेतकऱ्यांना अजुनही मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीत नव्याने नुकसानीचा सामना करणाºया शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती