शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २३६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:15 IST

जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये वळते झाले आहे. हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. दरम्यान, कर्जमाफीच्या यादीतील उर्वरित ६९ हजार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांतील त्रुटींचा शोध सुरूच आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीची रक्कम : ६९ हजार शेतकऱ्यांच्या यादीतील त्रुट्यांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये वळते झाले आहे. हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. दरम्यान, कर्जमाफीच्या यादीतील उर्वरित ६९ हजार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांतील त्रुटींचा शोध सुरूच आहे.जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. त्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी कर्जमाफीची संपूर्ण रक्कम शेतकºयांच्या खात्यात वळती होईल, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात अद्याप एक छदामही त्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. आयटी विभागाने यादीत अनेक त्रुठया काढल्याने कर्जमाफीचे गुऱ्हाळ लांबले होते. गत आठ दिवसांपासून जिल्हा बँकेचे गटसचिव ४१ हजार शेतकऱ्यांच्या यादीची छाननी करीत होते. आता एकदाची ही छाननी संपली आहे. यामुळे जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये जमा झाले आहेत.शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी संपल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६९ हजार शेतकºयांच्या नावांची दुसरी यादी आली. या यादीची आता छाननी करण्यात येत आहे. त्यातील त्रुटी दुरूस्त करण्याचे काम गटसचिव करीत आहे. सर्व त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वळती केली जाणार आहे. मात्र त्यासाठी आणखी नेमका किती कालावधी लागेल, हे सांगणे कठीण झाले आहे.राष्ट्रीयीकृत बँका माघारल्याजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली. त्यांची आता दुसऱ्या यादीची तयारी सुरू आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांच्या याद्या अद्याप गुलदस्त्यातच आहे. यामुळे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेणारे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी