शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांच्या ३० हजारांवर तक्रारी; पूर्ण नुकसानभरपाई कठीण, दादा भुसे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 05:55 IST

राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे.

यवतमाळ : कापूस आणि सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाल्याच्या ३० हजारांवर शेतकऱ्यांनी राज्यभरातून तक्रारी केल्या आहे. या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी यवतमाळात सांगितले.राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. महाबीजकडून पर्यायी बियाणे देण्यात येत आहे. त्यांच्याकडे दहा हजार क्विंटल अतिरिक्त बियाण्यांचे नियोजन होते. त्यातूनच हे बियाणे दिले जात आहे. शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे, असे सांगण्यात आले होते.प्रत्येक गावात कृषी सहायकाच्या माध्यमातून घरगुती बियाण्यांची उत्पादन क्षमता निश्चित करण्याचे प्रयोग राबविण्यात आले. यामुळे बºयाच शेतकºयांनी घरच्याच दर्जेदार बियाण्यांचा वापर केला. त्यामुळे बोगस बियाण्यांमुळे होणाºया नुकसानीचे प्रमाण बºयाच अंशी कमी करता आले आहे. आता ज्या कंपन्यांकडून अशा बियाण्यांचा पुरवठा झाला, त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. ही कारवाई करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाºयाचे अधिकार तालुका कृषी अधिकाºयांना देण्यात आले. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून पुढील कारवाई केली जात आहे. जो दोषी असेल त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यातून कुणीही सुटणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार