शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

२९ पोलीस उपअधीक्षकांना अप्पर अधीक्षकपदी बढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 19:47 IST

राज्यातील २९ पोलीस उपअधीक्षकांना बढती देऊन अप्पर पोलीस अधीक्षक बनविण्यात आले आहे.

यवतमाळ : राज्यातील २९ पोलीस उपअधीक्षकांना बढती देऊन अप्पर पोलीस अधीक्षक बनविण्यात आले आहे. यातील काही सहाय्यक पोलीस आयुक्त असून त्यांना उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली.  त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भुजबळ, अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षक चेतना तिडके, एटीएसचे विक्रांत देशमुख यांचा समावेश आहे. देशमुख यांना अकोल्यात अपर अधीक्षक बनविण्यात आले. बढती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मारूती जगताप, सागर पाटील, बापू बांगर, गजानन राजमाने, शर्मीला घारगे, आनंद भोईटे, वैशाली कडुकर, दत्ता नलावडे, सचिन पांडकर, अजय देवडे, राजू भुजबळ, यशवंत काळे, डॉ. राहुल खाडे, सचिन गोरे, चेतना तिडके, खंडेराव धरणे, विशाल ठाकूर, जयश्री गायकवाड, विजयकुमार चव्हाण, दीपक गिºहे, निरज पाटील, अभिजित शिवथरे, गणेश गावडे, विजय कबाडे, सुनील लांजेवार, विक्रांत देशमुख, अतुल झेंडे, हिम्मत जाधव, दत्तात्रय कांबळे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिस