शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांअभावी १०८ रूग्णवाहिका बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

मारेगांव तालुक्यात मार्डी, वेगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, तर मारेगाव येथे ग्रामीण रूग्णालय आहे. मारेगाव तालुका आदिवासीबहुल तालुका असून ग्रामीण भागातून आदिवासी व प्रस्तुती रूग्ण तसेच सर्वसामान्य रूग्ण मोठ्या प्रमाणात रूग्णालयात दाखल होतात. बरेचदा यातील बहुतांश रूग्णांना रेफर केले जाते.

ठळक मुद्देमारेगाव ग्रामीण रूग्णालय : रुग्णांची हेळसांड, मृत्यू होण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : येथील ग्रामीण रूग्णालयाची दयनीय अवस्था असून मागील तीन-चार महिन्यांपासून ग्रामीण रूग्णालयात रूग्णांच्या सेवेसाठी असलेली १०८ रूग्णवाहिकेवर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने ही रूग्णवाहिका कुचकामी ठरली आहे.तालुक्यातील १०५ गावांसाठी हे एकमेव मोठे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु या एकमेव रूग्णालयात अनेक समस्या कायम आहे. या गंभीर बाबीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.मारेगांव तालुक्यात मार्डी, वेगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, तर मारेगाव येथे ग्रामीण रूग्णालय आहे. मारेगाव तालुका आदिवासीबहुल तालुका असून ग्रामीण भागातून आदिवासी व प्रस्तुती रूग्ण तसेच सर्वसामान्य रूग्ण मोठ्या प्रमाणात रूग्णालयात दाखल होतात. बरेचदा यातील बहुतांश रूग्णांना रेफर केले जाते.अशावेळी १०८ रूग्णवाहिकेचा या रूग्णांना मोठा दिलासा मिळतो. परंतु गेल्या चार महिन्यापासून या रूग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण सांगून ही रूग्णवाहिका उभी आहे. आर्थिक अडचणीमूळे रूग्णांचे नातेवाईक पुढील उपचारासाठी वेळेवर रूग्णांना नेऊ शकत नाही. त्यामुळे रूग्ण दगावल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत.

टॅग्स :docterडॉक्टर