शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान; चतुर्वेदी अन् बाजोरियांचं भविष्य मतपेटीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 17:37 IST

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी शंभर टक्के मतदान पार पडले. 

यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी शंभर टक्के मतदान पार पडले.  प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यातील सात केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्व ठिकाणी शंभर टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. एकूण ४८९ मतदार आहेत. त्यामध्ये २४५ पुरुष तर २४४ महिला मतदारांचा समावेश आहे.सकाळच्या सत्रात उमरखेड व पुसदमध्ये मतदानाची टक्केवारी अनुक्रमे ३ व २२ असली तरी सायंकाळी मात्र मतदानाची टक्केवारी वाढली. सर्व शंभर टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. सातही मतदान केंद्रांवर पोलिसांकडून मतदारांची कसून तपासणी केली गेली. फोटो काढता येईल अशी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मतदान केंद्रात जाणार नाही, याची खास खबरदारी निवडणूक पथकाकडून घेतली गेली. महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे सुमित बाजोरिया यांच्यात ही थेट लढत झाली.या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला असून सुरक्षेच्या दृष्टीने मतदारांना सहलीही घडविण्यात आल्या. महाविकास आघाडीने आपल्या मतदारांकडून एकजुटीची शपथ घेतली. अवैध मतदान टाळण्याच्या दृष्टीने गुरुवारी नागपुरात मतदारांकडून प्रत्यक्ष मतदानाचे प्रात्यक्षिकही महाविकास आघाडीने करून घेतले. यवतमाळातील बचत भवनात ४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. चतुर्वेदी बाजी मारतात की बाजोरिया याचा फैसला ४ फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतरच होणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात सट्टाबाजारही तेजीत होता.