शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

WWE : अंडरटेकर आणि केन यांच्या एन्ट्रीने ट्रिपल एचला धडकी भरली, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:05 IST

WWE: WWE म्हटलं आणि अंडरटेकर व केन या भावांची चर्चा झाली नाही तर आश्चर्य. WWE मधून बराच काळ दूर गेलेल्या अंडरटेकर व केन यांनी मंगळवारी दमदार कमबॅक केले.

मेलबर्न : WWE म्हटलं आणि अंडरटेकर व केन या भावांची चर्चा झाली नाही तर आश्चर्य. WWE मधून बराच काळ दूर गेलेल्या अंडरटेकर व केन यांनी मंगळवारी दमदार कमबॅक केले. या दोघांच्या दमदार एन्ट्रीने भल्याभल्यांना धडकी भरते आणि तसेच चित्र मंगळवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाहायला मिळाले. या दोघांच्या पुनरागमनाच्या एन्ट्रीचा पहिला फटका शॉन मिचेल्स आणि ट्रिपल एच यांना बसला. 

WWE युनिव्हर्स दरम्यान शॉन रिंगमध्ये उभा राहून ट्रिपल एचचे गोडवे गात होता. त्याचवेळी केनने एन्ट्री घेत शॉनला धोबीपछाड केली. क्षणात अंडरटेकरने सस्पेंन्स एन्ट्री मारली आणि चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे दोघही शॉनची धुलाई करत असताना ट्रिपल एच त्याच्या बचावासाठी धावला. त्यानंतर काय घडले पाहा हा व्हिडीओ... 

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ई