शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

The Undertaker Retirement : या आलिशान घरात राहणाऱ्या अंडरटेकरची संपत्ती कितीय माहित्येय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 13:25 IST

WWE व्यतिरिक्त अंडरटेकरनं अनेक चित्रपटांत व मालिकांमध्येही काम केलं आहे.

ठळक मुद्देदी अंडरटेकर, दी डेडमॅन यानं केली निवृत्ती जाहीरWWEच्या कारकिर्दीत त्यानं एकूण 176 लढती खेळल्या

WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं सोमवारी निवृत्ती जाहीर केली. पुन्हा रिंगमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे अंडरटेकरनं स्पष्ट केले. WWEनंही या वृत्ताला दुजोरा दिला.  1990मध्ये त्यानं WWEशी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं.  मार्क विलियम कॅलवे असे त्याचं खरं नाव आहे.  

The Undertaker Retirement : अंडरटेकर अन् केन यांच्यात खरंच होतं का रक्ताचं नातं?   

1984म ध्ये त्यानं कुस्तीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. World Class Championship Wrestling (WCCW)  स्पर्धेसह त्यानं अनेक प्रमोशनल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. अंडरटेकरनं तीन वेळा लग्न केलं. 2010मध्ये त्यानं माजी कुस्तीपटू मिचेल मॅककूल हिच्याशी लग्न केलं. या दोघांना 2012मध्ये एक मुलगा झाला. तो त्याच्या कुटुंबीयांसह ऑस्टीन येथे राहतो.  अंडरटेकर WWEच्या एका वर्षासाठी 19 कोटी रुपये पगार घेतो, अशी चर्चा होती.

Wrestlemaniaमधील यशस्वी खेळाडूंमध्ये अंडरटेकरचं नाव येतं. त्यानं सलग 21 Wrestlemania सामने जिंकले आहेत. त्याची ही विजयाची मालिका ब्रॉक लेसनरनं खंडीत केली.  त्यानंतर त्यानं पाच Wrestlemania सामन्यांत सहभाग घेतला. पण, त्याला रोमन रैगन्सकडून हार मानावी लागली. 2018च्या Wrestlemaniaसामन्यात त्यानं अवघ्या तीन मिनिटांत जॉन सीनाला चीतपट केलं. 

त्याच्या नावावर 7 जागतिक जेतेपदं. सहा टॅग टीम चॅम्पियन्स जेतेपदं आहेत. शिवाय त्यानं 2007मध्ये रॉयल रंम्बल आणि 12 वेळा स्लॅमी पुरस्कार जिंकला आहे. त्यानं आतापर्यंत 172 सामने खेळला. 2020मध्ये अंडरटेकर याची संपत्ती ही 17 मिलियन डॉलर इतकी म्हणजे 129 कोटी इतकी आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

WWE सुपरस्टार 'अंडरटेकर' निवृत्त; त्याचं खरं नाव तुम्हाला माहित्येय? 

७५० विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचं निधन; सचिन तेंडुलकरनं वाहिली श्रद्धांजली 

Fact Check : पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफानचा मृत्यू? पीसीबीच्या ट्विटनंतर चर्चेला उधाण

टॅग्स :UndertakerअंडरटेकरWWEडब्लू डब्लू ई