शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षांनी घेतला घरकुल योजनेचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 14:55 IST

वाशिम : वाशिम तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मंगळवारी वाशिम पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांकडून घरकुल योजनेचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मंगळवारी वाशिम पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांकडून घरकुल योजनेचा आढावा घेतला. घरकुल योजनेतील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद कापडे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, वाशिमचे प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. नीलेश वानखेडे आदींची उपस्थिती होती. पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना हर्षदा देशमुख यांनी गटविकास अधिकाºयांसह विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांना दिल्या. घरकुलाच्या बांधकामानुसार संबंधित लाभार्थीना अनुदानाचा लाभ द्यावा, अनुदानासाठी लाभार्थींना ताटकळत ठेवू नका अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. जागेअभावी कोणताही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत जागा खरेदीचे प्रस्ताव सादर करावे, पात्र प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित लाभार्थींना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. याबरोबरच अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जि.प. अध्यक्ष देशमुख, संजय कापडनीस, प्रमोद कापडे, नितीन माने आदींनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद