शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी घेतली शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:54 IST

यावेळी विविध प्रकारच्या औषधींचा काही प्रमाणात तुटवडा असल्याची बाब समोर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) :  जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांनी शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राला १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भेट देत झाडाझडती घेतली. यावेळी विविध प्रकारच्या औषधींचा काही प्रमाणात तुटवडा असल्याची बाब समोर आली.डॉ. शाम  गाभणे यांनी केंद्रातील औषधी उपलब्धतेबद्दल माहिती घेतली. यावेळी अँन्टीबायोटिक इंजेक्शन, अस्थमा इंजेक्शन, गर्भवती महिलांची सुलभ प्रसूतीसाठी आवश्यक असणारे आॅक्सिटोसीन व डीएनएस तुटवडा असल्याची माहिती आरोग्यवर्धिनी केंद्रातून देण्यात आली. उपस्थित रुग्णांच्या समस्याही जाणून घेतल्या. रुग्णांच्या बोलण्यातून काही आवश्यक औषधींचा तुटवडा असल्याचे समोर आले. औषधीचा तुटवडा असल्याने रुग्णांना योग्य उपचार कसे मिळतील, असा प्रश्न उपस्थित झाला. ही बाब लक्षात घेता डॉ. गाभणे यांनी शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात तुटवडा असलेली औषधी जिल्हास्तरावर उपलब्ध असल्यास तात्काळ पाठवून देण्यात येईल तसेच जिल्हास्तरावरही तुटवडा असलेली औषधी खरेदी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल अशी ग्वाही उपाध्यक्ष  डॉ गाभणे यांनी दिली. तुटवडा असलेल्या सिरींज रुग्ण कल्याण निधीतून खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी वैद्यकीय अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन