शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणूक : बाळासाहेब आंबेडकर, अनंतराव देशमुख एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 12:55 IST

Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections: बाळासाहेब आंबेडकर व जनविकास आघाडीचे अनंतराव देशमुख एकत्र आल्याने निवडणूक जड हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीची जिल्ह्यातील सर्वच जागेवर युती करण्यात आली असून तशी घाेषणा २ जुलै राेजी वाशिम येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी दाेन्ही पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित हाेती. वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर व जनविकास आघाडीचे अनंतराव देशमुख एकत्र आल्याने निवडणूक जड हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच जागेवर वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीची अधिकृत घोषणा वाशिम येथे विदाता येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर, जिल्हा जनविकास आघाडीचे नेते ॲड. नकुलदादा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष गजाननराव लाटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे जन विकासचे गटनेते स्वप्नील सरनाईक, वंचित आघाडीचे महासचिव सिद्धार्थ देवरे, प्रदेश सदस्य किरणताई गिर्हे, जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे, रिसोड पंचायत समिती सभापती सुभाषराव खरात यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते. पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी व जिल्हा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकत्यार्ंचाच भरणा जास्त दिसून आला. विशेष म्हणजे युती झाल्यानंतर घाेषणानाही देण्यात आल्यात.

जिल्हा परिषद, पंचायत समिती जागा वाटपजिल्ह्यात हाेऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरिता भरजहाॅंगीर, पांगरी, माेप, महागाव, जऊळका, जाेडगव्हाण, शिरपूर, मारसुळ निवडणूक वंचित बहुजन विकास आघाडी लढेल तर गाेभणी, कवठा, कवठा (पं.स.), हराळ, खंडाळा येथील जागेवर जनविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढणार असल्याची घाेषणा करण्यात आली. तर वाकद येथे मैत्रीपूर्ण लढत हाेणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर