शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

जिल्हा परिषदेत ‘कॅबिनमुक्त’ कार्यालयाचा उपक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:39 AM

वाशिम :  कामचुकारांना चाप बसविण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांचा अपवाद वगळता उर्वरित कुणालाच ‘कॅबिन’ न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्य अधिकार्‍यांच्या कॅबिन हटविल्या जात आहेत.

ठळक मुद्देसीईओंचा पुढाकार एकाच खोलीत बसण्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  कामचुकारांना चाप बसविण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांचा अपवाद वगळता उर्वरित कुणालाच ‘कॅबिन’ न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्य अधिकार्‍यांच्या कॅबिन हटविल्या जात आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी विशेष पुढाकार घेतला, हे विशेष.‘झीरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेत सर्व विभागप्रमुखांच्या कार्यालयात एकाच खोलीत सर्व कर्मचार्‍यांच्या टेबल व खुर्चीची व्यवस्था केली जात असून, यापूर्वीच्या कॅबिन हटविण्यात येत आहेत. आता केवळ विभागप्रमुखालाच कॅबिन राहणार असून, उर्वरित सर्व अधिकारी व कर्मचारी एका खोलीत दोन्ही बाजूला टेबल, खुर्चीत एका रांगेत बसण्याची व्यवस्था केली जात आहे. या खोलीत दोन सीसी कॅमेरे ठेवले जाणार आहेत. याचे नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कक्षात राहणार आहे. अधिकारी व कर्मचारी काय करीत आहेत, हे विभागप्रमुखाला थेट पाहता येणार आहे. कार्यालयीन वेळेनंतर येणे, मधातच दांडी मारणे, कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जाणे आदी प्रकारांना यामुळे चाप बसेल, असा विश्‍वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला. 

फर्निचरचा खर्च व्यर्थ!यापूर्वी प्रत्येक विभागात वर्ग दोनचे अधिकार्‍यांसाठी कॅबिन बनविण्यात आल्या होत्या. तसेच उपविभाग व कामकाजाच्या पद्धतीनुसार फर्निचर लावून विभागणी केली होती. आता ‘लखिना पॅटर्न’ राबविला जात असल्याने यापूर्वीचे फर्निचर व अन्य साहित्य हटविण्यात आले. त्यामुळे पूर्वी करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च आता व्यर्थ ठरल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वतरुळात रंगत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद