शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 15:41 IST

निवडणूकांची आचारसंहिता जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासूनच लागू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गणांसाठी जानेवारी २०२० या महिन्यात होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज असून निवडणूकीच्या आचारसंहितेचे नागरिकांनी काटेकोरपे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले.राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषद व त्यांतर्गत येणाºया वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा लाड आणि मानोरा या सहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणूकांची आचारसंहिता जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासूनच लागू झाली आहे. १८ डिसेंबर २०१९ पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येईल; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आचारसंहितेमधील तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद