शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

गावे पाणीदार करण्यासाठी युवकाचा सायकल प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:23 IST

उंबर्डा बाजार :  पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गांवे पाणीदार व्हावी या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी  कारंजा तालुक्यातील वाई  येथील विक्की अहीरवार हा युवक गांवोगांवी सायकलवरून प्रवास करून गांव पाणी टंचाई मुक्त होण्यासाठी जनजागृती करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डा बाजार :  पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गांवे पाणीदार व्हावी या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी  कारंजा तालुक्यातील वाई  येथील विक्की अहीरवार हा युवक गांवोगांवी सायकलवरून प्रवास करून गांव पाणी टंचाई मुक्त होण्यासाठी जनजागृती करीत आहे. तो गांवात शोषखड्डे  तयार करण्यासाठी गांवकºयांना  मार्गदर्शन करीत आहे.        बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम सराळा येथे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून  प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षणास विक्की सुध्दा सहभागी झाला होता. विक्की अहीरवार याने प्रशिक्षण पुर्ण झाल्याबरोबर गांवी परत येताच तालुक्यातील गांवे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणीदार होवून पाणी टंचाईमुक्त व्हावी याकरिता दृढनिश्चय केला.   त्या अनुषंगाने  विक्की याने गावोगावी सायकलवरून प्रवास करून  गावकरी मंडळीना पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाची माहिती देण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांना गांवात शोषखड्डे तयार करण्यासाठी  प्रबोधन करुन सहकार्य करण्यास हातभार लावला.  विक्की अहीरवार याने उंबर्डाबाजार गावाला भेट दिली असता  येथील पाणी फाऊंडेशनच्या टिमने त्याचे    स्वागत करण्यात आले. यानंतर पुढे निघून गेला. यावेळी भारत कानडे मंगेश घोडे उमेश काळबांडे सह अन्य सहकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी विक्की ने गावकºयांना मार्गदर्शन करुन पुढच्या गावास निघून गेले. या युवकाने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत असून ज्याही गावात तो जात आहे तेथे त्यास मोलाचे सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा