शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी स्वयंरोजगार निर्मितीकडे वळावे -  खासदार भावना गवळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 14:01 IST

मानोरा  : १० ते १२ वी पास नापास विद्यार्थ्यांनी किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदवुन स्वयंरोजगार निर्मितीकडे आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन खा.भावना गवळी यांनी  केले.

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा  : १० ते १२ वी पास नापास विद्यार्थ्यांनी किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदवुन स्वयंरोजगार निर्मितीकडे आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन खा.भावना गवळी यांनी  केले. ते मानोरा तालुका शिवसेना व प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या वसंतराव नाईक सभागृहात  मोफत प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक  म्हणुन खा.भावनाताई गवळी होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश डहाके तर प्रमुख अतिथी म्हणुन उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील तुरक,  शिवसेना तालुका प्रमुख रवि पवार, शहर प्रमुख राजु देशमुख, सहकार नेते सुरेश गावंडे, माजी सभापती अशोकराव देशमुख,  माजी जि.प.सदस्य भाऊ नाईक, बाजार समितीचे उपसभापती राजेश नेमाने, माजी जि.प.सदस्य उकंंडा राठोड, खरेदी विक्रीचे अध्यक्ष  सुरेंद्र देशमुख,  उपाध्यक्ष प्रकाश राठोड, कारंजा तालुका शिवसेना प्रमुख विष्णु तिडके, खरेदी विक्रीचे संचालक  मोतीराम  ठाकरे, रामराव राठोड, राजु पाटील, संतोष पाडे, दादा केदार,दिलीप पडवाळ, विनोदआप्पा घाटरे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश डहाके यांनी   प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्रात बेरोजगार ना प्रशिक्षणाच्या माध्यमातुन  रोजगार उपलब्ध करण्याची  सुवर्ण संधी आहे, तेव्हा संधीचे सोने करावे असे सांगितले.  शिवसेना तालुका प्रमुख रवि पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना देशात कौशल्य विकास ५५७   केंद्र असुन त्यात महाराष्ट्रात वाशिम जिल्हा आहे. विद्यार्थ्यांनी स्कील आत्मसात करावा, पंचायत समितीच्या सभागृहात ४०० च्या वर मुलामुलीने मोफत शिबिराचे अर्ज भरुन घेतले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव घाडगे यांनी केले. सुत्रसंचालन चंद्रकांत राठोड तर आभार राजेश नेमाने यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराBhavna Gavliभावना गवळी