शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संगोपनासाठी सरसावले युवक;  डोक्यावर हंडा भरुन वृक्षांना पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 14:28 IST

मंगरुळपीर :  कोणतीही प्रसिध्दी व गाजावाजा न करता मंगरुळपीर तालुकयातील काही युवक वृक्ष संगोपनासाठी सरसावले आहे

- नाना देवळे  मंगरुळपीर :  कोणतीही प्रसिध्दी व गाजावाजा न करता मंगरुळपीर तालुकयातील काही युवक वृक्ष संगोपनासाठी सरसावले आहेत. विशेष म्हणजे गावात पाणी टंचाई असताना सुध्दा ते गावातून हंडयाव्दारे डोक्यावर पाणी आणून वृक्ष जगविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक परिसरातील गावकरी करतांना दिसून येत आहेत.चिंचाळा ते मानोली रस्तयावर मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. सदर वृक्षांना पाणी नसल्याने ते जगू शकणार नसल्याचे पाहून या दोन्ही गावातील युवकांनी एक उपक्रम राबविण्याचे ठरविले. या उपक्रमाचा प्रमुख कोण, पुढाकार कर्ता कोण याची विचारणा केली असता कोणाचेही नाव घेणे योग्य नसून आम्ही सर्व एकजुटीने कार्य करीत असल्याचे युवक सांगत आहेत. सदर उपक्रम हा प्रसिध्दीसाठी किंवा कोणत्याही उद्देशाने सुरु केलेला नाही. शासनाच्यावतिने एवढया मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे  त्यात आमचेही योगदान लाभावे हाच या मागचा उद्देश असल्याचे युवकांकडून सांगण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा ते मानोली रोड वर डांबरीकरण रस्त्याच्या दुर्तफा वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. वातावरणामध्ये उष्णता दिवसेंदिवस वाढल्याने वृक्ष कोमजत आहे त्यामुळे त्यांना हिरवे ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याने भरून डोक्यावर हंडा धरवून झाडे जगवण्यासाठी जात असतांना येणाºया जाणाº्या चे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक गावातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांतूनही करण्यात येत आहे. या उपक्रमात दिवसेंदिवस गावातील युवकांचा सहभाग वाढतांना दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर