शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मानोऱ्यासह १४ गावात एकाच वेळी योगशिबिर संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 21:05 IST

योगऋषी  स्वामी रामदेवबाबांच्या प्रेरणेने व पतंजली युवा भारत मानोराच्यावतीने योगमय प्रखंड अभियान, कुपटा अंतर्गत, ०५ ते ९ नोव्हेंबर पर्यंत कुपटा, वापटा, पारवा, आसोला, हिवरा, आमगव्हाण, कोंडोली, एकलारा, हट्टी, गुंडी, वाटोद, धामणी ,चोंढी, देवठाणा,या १४ गावात एकाच वेळी भव्य निशुल्क योगशिबिर मोठ्या उत्स्फुर्त प्रतिसादासह संपन्न झाले.

ठळक मुद्देपतंजली युवा भारत मानोराच्यावतीने योगमय प्रखंड अभियानयोगशिबिराला लाभला उत्स्फुर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : स्वामी रामदेवबाबांच्या प्रेरणेने व पतंजली युवा भारत मानोराच्यावतीने योगमय प्रखंड अभियान, कुपटा अंतर्गत, ०५ ते ९ नोव्हेंबर पर्यंत कुपटा, वापटा, पारवा, आसोला, हिवरा, आमगव्हाण, कोंडोली, एकलारा, हट्टी, गुंडी, वाटोद, धामणी ,चोंढी, देवठाणा,या १४ गावात एकाच वेळी भव्य निशुल्क योगशिबिर मोठ्या उत्स्फुर्त प्रतिसादासह संपन्न झाले.या शिबिराला विशेष पाहुणे  सचिन केंद्रीय प्रभारी युवा भारत व अखिल खान,  यांनी योगशिबिर घेवुन उपस्तिी दर्शविली. शिवाय शंकर नागापुरे, गजानन धर्माळे, शंकर ठाकरे, देविदास पाटील, भगवंतराव वानखडे, कैलास भटकर ही जिल्हा पदाधिकारी उपस्थित होती. या शिबिरामध्ये योग प्राणायामाव्दारे आजार कसे बरे करावे, यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले तसेच पतंजलीच्या रोजगारासंबंधी माहिती, आयुर्वेदीय वनस्पती संबंधी ज्ञान, स्वदेशीचे महत्व, वृक्षारोपण, नित्यायोगवर्गाचे महत्व इ.बद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय भारतात प्रथमच पूर्ण प्रखंडात १४ गावात झालेल्या या शिबिराचे वैशिष्टय एक की १० वर्षाच्या योगशिक्षक राम कैलास भटकर याने योगशिबिर घेतले.शिबिराच्या समाप्तीनंतर कुपटा व कोंडोली येथे सहयोगशिबिर लावण्यात आले आहे. योगमय प्रखंड अभियानाच्या यशस्वीतेसाठी शंकर नागपूरे, कैलास भटकर, डॉ.प्रशांत जाधव, जीवन भोयर, अरुण पाटील, गणेश परांडे, डॉ.सुहास देशमुख, योगेश राऊत, डॉ.भुषण गावंडे, राम भटकर, ज्ञानेश्वर पाटील, अशोक मोहाळे , नितीन काळे, गोपाल  खोडके, विष्णुपंत खोडके, निलेश तायडे,  निलेश चतुरकार, गोपाल तायडे, इत्यादी अथक प्रयत्न केलेत.

टॅग्स :Yogaयोग