शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियात ‘लॉकडाऊन’संदर्भात चुकीचा संदेश ‘व्हायरल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 19:57 IST

No Lockdown will be impose : जिल्ह्यात तुर्तास तरी कोणतीही नवीन नियमावली नव्याने लागू नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

 वाशिम : ‘सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध’ असा संदेश सोशल मीडियात व्हायरल झाल्याने व्यापाºयांसह नागरिकही संभ्रमात पडले आहेत. दरम्यान, हा संदेश पुर्णत: चुकीचा व फेक असून, जिल्ह्यात तुर्तास तरी कोणतीही नवीन नियमावली नव्याने लागू नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून, १५ आॅगस्टपासून सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. दरम्यान केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि राज्यातही ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने राज्यातील वाशिमसह ३१ जिल्ह्यांत सोमवारपासून तिसºया टप्प्यातील निर्बंध लागू होणार असल्याचा संदेश सोशल मीडियात शनिवारी सायंकाळपासून चांगलाच व्हायरल झाला आहे. रविवार, ३० आॅगस्ट रोजी दिवसभर सोशल मीडियात हाच संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने व्यापाºयांसह नागरिकही संभ्रमात पडले. यासंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्याशी संपर्क साधला असता, तिसºया स्तरातील निर्बंधाबाबत तुर्तास तरी वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना नाहीत. जिल्ह्यात सध्या आहे तीच नियमावली लागू आहे, असे स्पष्ट केले.  जिल्ह्यात सध्या आहे तीच नियमावली लागू आहे. नवीन नियमावलीसंदर्भात तुर्तास तरी वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना प्राप्त नाहीत. चुकीच्या संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच जनतेची दिशाभूल करणारे चुकीचे संदेशही कुणी व्हायरल करू नये.- शण्मुगराजन एस.जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक