शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा उपजिल्हा रुग्णालयात संदिग्ध रुग्णाच्या भोजनात आढळला कीडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:54 IST

संदिग्ध रुग्णाच्या भोजनात चक्क शिजलेला किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार १५ जून रोजी रात्री उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर कारंजा तालुका स्तरावर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित व संदिग्ध रुग्णांसाठी ५० खाटांची व्यवस्था करण्यसात आली. या उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या संदिग्ध रुग्णाच्या भोजनात चक्क शिजलेला किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार १५ जून रोजी रात्री उघडकीस आला.कारंजा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व लक्षणे असलेल्या संदिग्ध रुग्णांसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्यानुसार कारंजा शहरातील व ग्रामीण भागातील कोरोना संदिग्ध रुग्णांना डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात येते. त्या रुग्णाला सकाळ व संध्याकाळी आरोग्य विभागाकडून नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून भोजन देण्यात येते असल्याची माहिती आहे. त्यानुसार कारंजा येथील एका संदिेग्ध रुग्णाला १५ जून रोजी रात्रीच्या दरम्यान दिलेल्या जेवणात शिजविलेला किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांला रुग्णाने विचारले असता जेवण कोणाकडून व कोण देते या बाबत माहिती डॉक्टरांनी दिली नाही. रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळल्या जात आहे.

यासंदर्भात चौकशी सुरू आहे, की किडा खरंच निघाला की कोणी टाकला हे चौकशीतून निष्पन्न झाल्यावर कार्यवाही करू.- राहुल जाधव,उपविभागीय अधिकारी

बचत गटामार्फत व्यवस्थित अन्न शिजवल्या जात असून ते व्यवस्थित अन्न रुग्णापर्यत पोचविल्या जात आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी.- विजय वाहाणे, व्यवस्थापकआर्थिक विकास महामंडळ

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाcorona virusकोरोना वायरस बातम्या