शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

शिरपूर येथील श्वेतांबर जैन संस्थानच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:17 IST

शिरपूर (वाशिम) : जैन धर्मियांची काशी म्हणून शिरपूरची ओळख आहे. येथे सन २०१४ पासून अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या पारसबाग संकुलात १५१ फुट उंचीचे भव्य चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे.

ठळक मुद्दे पारसबाग संकुलात सध्या १५१ फुट उंचीचे चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. मंदिर निर्माण कार्य प्रगतीपथावर असून, यामुळे शिरपूर जैन हे पर्यटन केंद्र ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर (वाशिम) : जैन धर्मियांची काशी म्हणून शिरपूरची ओळख आहे. येथे सन २०१४ पासून अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या पारसबाग संकुलात १५१ फुट उंचीचे भव्य चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. यासाठी राजस्थानी संगमरवरी दगडांचा वापर करून या मंदिराला अधिकाधिक आकर्षक बनविण्याचा मानस संस्थानने व्यक्त केला.संपूर्ण भारतातून शिरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक येतात. शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्या पारसबाग संकुलात सध्या १५१ फुट उंचीचे चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. अत्यंत भव्य असे हे मंदिर राहणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव ठरावे, असे बांधकाम करण्याचा मानस संस्थानने व्यक्त केला. मंदिर निर्माण कार्य प्रगतीपथावर असून, यामुळे शिरपूर जैन हे पर्यटन केंद्र ठरणार आहे. राजस्थान राज्यातून हजारो कारागिर येथे संगमरवरी दगडांवर अत्यंत्य भव्य, रेखीव, कोरीव काम करीत आहेत. मशिनच्या साहाय्याने येथे संगमरवरी दगड बांधकामठिकाणी पोहचविले जात आहेत. प्राचीन वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना येथे पाहावयास मिळणार आहे. या मंदिराचे निर्माण कार्य विमलहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनJain Templeजैन मंदीर