शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पेटखदानपूर वीज उपकेंद्राचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:16 IST

जोगलदरी: मंगरुळपीर तालुक्यातील पेट खदानपूर या वीज उपकेंद्राचे काम ६ वर्षांपासून अर्धवटच आहे. सदर उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून ते कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी: मंगरुळपीर तालुक्यातील पेट खदानपूर या वीज उपकेंद्राचे काम ६ वर्षांपासून अर्धवटच आहे. सदर उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून ते कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत महावितरणच्यावतीने सदर केंद्राचे काम सुरू करून येथून ५ गावांना वीत पुरवठाही सुरू केला; परंतु इतर कामे संथगतीने सुरू आहेत.मंगरुळपीर तालुक्यात दाभा सर्कलमधील सावरगाव, जोगलदरी, लावणासह परिसरातील १५ गावांची वीज समस्या सोडविण्यासाठी जवळपास ५ वर्षांपूर्वी पेट खदानपूर येथे वीज उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. या उपकेंद्रामुळे शेतकºयांसह ग्रामस्थांची वीजे संदभार्तील समस्याही सुटणार असल्याने या गावांतील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या वीज उपकेंद्राचे कामही सुरू करण्यात आले; परंतु आता पाच वर्षे उलटली तरी, या उपकेंद्राचे काम पूर्णत्वास गेले नाही. या उपकेंद्राचे काम पूर्ण करून ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली होती. याची दखल घेण्यात येत नसल्याने अखेर मानोरा-मंगरुळपीर मार्गावरील लावणा फाट्यावर शनिवार ११ आॅगस्ट रोजी शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनाची दखल महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांनी घेतली आणि शिवसेनच्या शहर अध्यक्षांना लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानुसार महावितरणला येत्या ६ पर्यंत या वीज उपकें द्राचे काम पूर्ण करायचे होते. त्यानुसार या वीज उपकेंद्राचे काम सुरू करून येथून ५ गावांना वीज पुरवठाही सुरू करण्यात आला; परंतु इतर कामे संथगतीने सुरू आहेत. विशेष म्हणजे महावितरणच्या पत्रानुसार पार्डी ताड येथील जीर्ण वीज तारा, झुकलेले खांब, दलिवस्तीसाठी वाढीव खांबांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला असला तरी, त्याला मंजुरी मिळाली नाही. त्याशिवाय सायखेडा, जोगलदरी येथील जीर्ण खांब आणि तारांची समस्याही कायमच आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण