शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

मालेगाव तहसील कार्यालयाच्या नविन इमारतीचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:07 IST

अगदीच संथगतीने सुरू असलेले हे काम अद्यापपर्यंत अपूर्णच असून किमान उन्हाळ्यात तरी या इमारतीचे लोकार्पण अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्दे नविन भव्यदिव्य प्रशासकीय इमारतीसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.त्यातून गेल्या दोन वर्षांपूर्वी इमारतीचे बांधकाम सुरू झाले. या इमारतीचे लोकार्पणही तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अगदीच संथगतीने सुरू असलेले हे काम अद्यापपर्यंत अपूर्णच असून किमान उन्हाळ्यात तरी या इमारतीचे लोकार्पण अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.तत्कालिन मंत्री स्व. सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नांमधून मालेगाव येथे तहसील कार्यालयाच्या नविन भव्यदिव्य प्रशासकीय इमारतीसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातून गेल्या दोन वर्षांपूर्वी इमारतीचे बांधकाम सुरू झाले. मात्र, धिम्यागतीने सुरू असलेले हे काम अद्यापपर्यंत अपूर्ण असल्याने जुन्या इमारतीतून स्थानांतरणाचा प्रश्न रखडला आहे. तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत विविध प्रकारच्या असुविधांमुळे कर्मचारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासोबतच या इमारतीचे लोकार्पणही तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिम