शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गुंडी येथील महिला धडकल्या पंचायत मानोरा समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 16:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा   : तालुक्यातील गुंडी येथे बंद असलेले हातपंपासह विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर १० डिसेंबर ...

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा   : तालुक्यातील गुंडी येथे बंद असलेले हातपंपासह विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर १० डिसेंबर रोजी धडकल्यात. गुंडी येथे हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. नाल्याही नादुरुस्त असल्याने रस्त्यावर पाणी साचून ग्रामस्थांचे आरोग्य धोकयात आले असल्याने हे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याच्या मागणीसाठी महिला हातात गुंड, भरणे घेवून तहसील कार्यालयावर धडकल्यात व गटविकास अधिकारी यांच्यासमोर विविध समस्येचे ग्राºहाणे मांडून निवेदन सादर केले.गटग्रामपंचायत एकलारा येथील गुंडी गावातील महिला आपल्या विविध समस्यांचे ग्राहाणे मांडण्यासाठी हातात गुंड व भरणे घेवुन पंचायत समिती कार्यालयात धडकल्या तेव्हा  गटविकास अधिकारी सुरज गोहाड यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. यासंदर्भात २८ नोव्हेंबर रोजी  सुध्दा निवेदन दिले असल्याचे महिलांनी सांगितले,  परंतु  समस्या न सुटल्यामुळे पुन्हा गावातील महिलांना पंचायत समिती कार्यालयावर धडकण्याची वेळ आल्याचे महिलांनी यावेळी सांगितले.  धडकल्या. निवेदनावर  प्रशांत पडघान, भास्कर आडुळे,  गौतम डाफसे,  विलास भगत, हिरामण भगत, सुगत खाडे, देवराव पाडेन, नंदु कांबळे, महेंद्र भगत, किसन खिराडे,  सुनिल पडघान, भाऊराव भगत, किसन खिराडे आदिंच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा