शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात जमली महिला कबड्डीपटूंची मांदियाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:13 IST

कारंजा लाड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कारंजा येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात मंगळवार, २ आॅक्टोबर ते गुरूवार, ४ आॅक्टोबरदरम्यान विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कारंजा येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात मंगळवार, २ आॅक्टोबर ते गुरूवार, ४ आॅक्टोबरदरम्यान विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा आज थाटात पार पडला. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील तथा ५९ महाविद्यालयांमधील ७०८ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.उद्घाटन कार्यक्रमास जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी प्रदिप शेटीये. प्राचार्य डॉ. सुभाष गवई, भुजंगराव वाळके, विजय काळे, सुरेश दवंडे व महाविद्य़ालयीन प्राध्यापकांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी नानासाहेब देशमुख महाविद्यालय, पातूर व श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा यांच्यात पार पडला. या स्पर्धेत अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम अशा पाच जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून ५९ संघांमध्ये विजयश्री पटकाविण्यासाठी आगामी तीन दिवस कबड्डीची लढत होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाKabaddiकबड्डी