शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

 ‘त्या’ भरवितात भुकेल्या माकडांना हाताने अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:57 IST

रिसोड (वाशिम): अन्नपाण्यासाठी लोकवस्तीत भटकणाºया माकडांना भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या गेल्या तीन वर्षांपासून हाताने अन्न भरवून भूतदयेचा परिचय देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): अन्नपाण्यासाठी लोकवस्तीत भटकणाºया माकडांना भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या गेल्या तीन वर्षांपासून हाताने अन्न भरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. सिंधू कोरकने यांच्या भूतदयेमुळे अनेक माकडे त्यांच्या घरात खेळतात आणि त्यांच्या हाताने फळे, बिस्किटांसह शेंगदाणे आणि इतर पदार्थ खात असल्याचे चित्र दर शनिवारी पाहायला मिळते.भर जहॉगिर सह परिसरातील लोकवस्तीत शेकडो माकडे अन्नपाण्यासाठी फिरत आहेत. लोकांनी फेकलेले शिळे अन्न, झाडांचा पाला, खाऊन ही माकडे आपले पोट भरीत असतात. या माकडांचे पोट भरण्यासाठी भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या दर शनिवारी एक किलो शेंगदाणे आणि एक किलो गुळ विकत घेतात आणि स्वत:च्या हाताने त्या माकडांना गुळ, शेंगदाणे चारतात. त्याशिवाय बिस्किटे आणि फळेही ते माकडांसाठी ठेवतात. सिंधू कोरकने यांचे पती महादेव कोकरने हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या पत्नीला हा उपक्रम राबविण्यासाठी यथोचित सहकार्य करून भूतदयेला हातभार दिला आहे. सिंधू कोरकने न चुकता शनिवारी माकडांसाठी खाद्यान्न ठेवत असल्याने माकडांनाही सवय लागली असून, ते नेमाने शनिवारी कोरकने यांच्या घरी दाखल होतात. जवळपास आठ ते दहा माकडांचा कळप या ठिकाणी शांतपणे सिंधू कोरकने यांच्या हातून शेंगदाणे खात असल्याचे दिसते. सिंधू कोरकने आणि त्यांचे पतीसुद्धा शांतपणे दारात बसून माकडांना शेंगदाणे भरवितात. त्यांच्या या उपक्रमामुळे माकडांना मात्र चांगला आधार झाला आहे. कोरकने दाम्पत्याचा हा भूतदयेचा उपक्रम इतरांनाही प्रेरणा देणारा ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमMonkeyमाकडRisodरिसोड