शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 14:17 IST

राजूरा (वाशिम)- येथून दोन किमी अंतरावरील सुकांडा येथे सविता  प्रल्हाद अंभोरे (२५)े या विवाहितेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान उघडकीस आली.

ठळक मुद्दे१३ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान सुनिता ही गावालगतच्या शेतात निंदनाचे काम करण्यासाठी इतर महिलांसमवेत गेली होती. गावातील तरुणांना बोलावून विहिरीमध्ये शोध घेतला असता, ती विहिरीत आढळून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम)- येथून दोन किमी अंतरावरील सुकांडा येथे सविता  प्रल्हाद अंभोरे (२५)े या विवाहितेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान उघडकीस आली.सुनिता अंभोरे हिचा विवाह रिसोड तालुक्यातील रिठद येथील प्रल्हाद अंभोेरे यांचेशी झालेला असून तिला एक मुलगी आहे. गत चार सहा दिवसांपूर्वी सुनिता ही सुकांडा येथे माहेरी आई मंदाबाई सदाशिव राउत यांचेकडे आली होती. १३ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान सुनिता ही गावालगतच्या शेतात निंदनाचे काम करण्यासाठी इतर महिलांसमवेत गेली होती. ११ वाजतादरम्यान पिण्यासाठी पाणी आणण्याकरिता शेतातील विहिरीवर कळशी घेवून गेली होती. पाण्यासाठी गेलेली सुनिता परत न आल्याने महिलांनी विहिरीकडे धाव घेतली असता, सुनिता आढळून आली नाही. गावातील तरुणांना बोलावून विहिरीमध्ये शोध घेतला असता, ती विहिरीत आढळून आली. पाण्याबाहेर काढले असता बेशुद्धावस्थेत  आढळून आली. घटनेची माहिती मालेगाव पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धोंगडे व सहकारी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमDeathमृत्यू