शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिला कलावंतांनी वाशिम शहरात राबविले स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:50 IST

वाशिम: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन कला महासंघाच्या महिला कलावंतांनी शहरातील स्थानिक रमाबाई नगर व दिघेवाडी न.प. शाळेसमोर स्वच्छता अभियान राबविले.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखा इंगळे यांच्या नेतृत्वात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानाची जागृती व्हावी यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

वाशिम: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन कला महासंघाच्या महिला कलावंतांनी शहरातील स्थानिक रमाबाई नगर व दिघेवाडी न.प. शाळेसमोर स्वच्छता अभियान राबविले.सामाजिक न्याय दिनानिमित्त रिपाइं व महासंघाच्या वतीने परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखा इंगळे यांच्या नेतृत्वात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी शेषराव मेश्राम म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील रुढीपरंपरा, चालीरिती, जुन्या समाजरचना, सामाजीक अन्याय दुर करुन सर्व बहूजनांना न्याय दिला व कोणताही भेदभाव न करता सर्व समाजातील लोकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. व लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. म्हणून शाहू महाराजांना सामाजीक न्यायाचे जनक म्हणतात. त्यांच्या जन्मदिनी स्वच्छ भारत अयिान, स्वच्छ वाशीम सुंदर वाशीम, स्वच्छता अभियानाची जागृती व्हावी यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच परिवर्तन कला महासंघाच्यावतीने जिल्ह्यात स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, व्यसनमुक्तीची जनजागृती करण्यात येईल असे पकम वाशीम तालुका अध्यक्ष शाहीर लोडजी भगत व रिसोड पकम तालुका अध्यक्ष शाहीर दत्ता वानखडे यांनी सांगीतले. या स्वच्छता अभियानात महिला अध्यक्षा विशाखा इंगळे, लक्ष्मीबाई इंगळे, पार्वतीबाई पठाडे, अरुणा पठाडे, शारदाबाई इंगोले, इंदुबाई कांबळे, छाया पट्टेबहादुर, रुक्माबाई पद्मणी, सुनिता खंडारे, लक्ष्मीबाई पट्टेबहादुर, रेखाबाई कांबळे, मयुरा इंगळे, प्रियंका खंडारे, अंजली खडसे तसेच माजी सैनिक माणिक गुडदे, अरुण इंगळे, आकाश खंडारे यांच्यासह कलावंतांची उपस्थिती होती. शेषराव मेश्राम यांनी सवार्चे आभार मानले.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान