शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वडार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - संजय राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 19:39 IST

मंगरुळपीर : वडार समाजातील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्देमंगरुळपीर येथे पार पडला वडार समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा

लोकमत न्युज नेटवर्कमंगरुळपीर : वडार समाजातील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.मंगरूळपीर येथे २५ जानेवारी  रोजी स्थानीक लालबहादुर शास्री भवन येथे  वडार समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला या मेळाव्याच्या उदघाटक वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड अध्यक्षस्थानी वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष राकेश विटकर  होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन बहुजन विकास आघाडी अध्यक्ष वामन शेळके,प्रमुख वक्ते डाॅ.भरत विटकर,प्रमुख अतिथी मारोतीराव सोळंके,ललीता धनवटे नगराध्यक्ष डाॅ. गझाला खान,अॅड मारुफ खान,महादेव कुसळकर गणेश पवार वडार समाज संघ जिल्हाध्यक्ष सुखदेवराव फुलारे,भवलाल पवार,डा.श्रावण रॅपनवाढ, संजय देवकर आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी पुढे बोलतांना संजय राठोड म्हणाले वडार समाज देशात ४ ते ५ कोटी आहेत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणार्‍या या समाजाला महाराष्र्ट वगळता ईतर राज्यात अनुसुचीत जातीचे आरक्षण आहे या समाजाला महाराष्र्टात अनुसुचीत जातीत समाविष्ठ करण्याची मागणी असुन त्यांची ही मागणी शासनदरबारी मांडुन त्याचा पाठपुरावा करणार आहे यावेळी डाॅ. भरत विटकर यांनी समाजाची व्यथा पालकमंत्र्यासमोर मांडतांना समाज बांधवानी न्याय मागण्यासाठी एकत्रीत यावे असे समाजाला आवाहन केले लातुर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यातील टेभुर्णी येथील कोमल पवार या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली या घटनेची दखल घेऊन प्रकरणाच्या तपासात दिरंगाई करणार्‍या पोलीस अधिकार्‍याना १ फेब्रुवारीपर्यत  निलंबीत करण्याची मागणी पालकमंत्री यांचेकडे केली आणी या मागणीसाठी वडार समाज बांधवांनी मंगरुळपीर शहरातून मोर्चा काढून दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी उपविभागिय अधिकारी यांना लेखी निवेदनही सादर करन्यात आले. या प्रकरणी ५०  हजार समाजबांधवाना घेऊन नवी दिल्ली येथे मोर्चा काढणार असल्याचा ईशारा दिला. 

टॅग्स :washimवाशिम