शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही जग पाहणार, ५१२ जणांना नेत्रदानाचा संकल्प

By दिनेश पठाडे | Updated: September 12, 2023 13:50 IST

अंधत्वाचे प्रमाण करण्याच्या हेतूने व नेत्रदाळ चळवळ अधिक वृद्धीगंत करण्याचा प्रयत्न या अंतर्गत करण्यात आला.  

वाशिम :   मृत्यूनंतरही आपले नेत्ररूपी अवशेष शिल्लक राहून हे सुंदर जग पाहू शकू या इच्छेने नेत्रदान पंधरावाड्यात जिल्ह्यातील ५१२ व्यक्तींनी संमतीपत्र भरुन मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज बनली आहे. 

एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. नेत्रदानासाठी नागरिकांनी, पुढे यावे, यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नुकताच नेत्रदान पंधरवाडा राबविण्यात आला.  त्या अंतर्गत, नेत्रदान महादान अंतर्गत जनजागृती,  नेत्र तपासणी, मरणोत्तर नेत्रदान घडवून आणणे, नेत्रदानाचा संकल्प करणे, कॉर्नियल ब्लाईंडमुळे होणारे अंधत्व टाळणे याबाबत जनजागृती करण्यात आली. अंधत्वाचे प्रमाण करण्याच्या हेतूने व नेत्रदाळ चळवळ अधिक वृद्धीगंत करण्याचा प्रयत्न या अंतर्गत करण्यात आला.  

नेत्र बुब्बुळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने अंधत्वाचे प्रमाण वाढले आहे. नेत्रदानाचा उपयोग सर्वच अंध लोकांसाठी होऊ शकत नाही, ज्या रुग्णांना काळ्या बुब्बुळावर टिक आहे, त्यांचा रेटिना, रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी या बाबी निरोगी आहेत, अशा रुग्णांना या नेत्रदानाचा उपयोग होतो. यांना कॉर्निअल ब्लार्इंडनेस असे म्हणतात. दरम्यान, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनील कावरखे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करुन संमतीपत्र भरुन दिले.

टॅग्स :washimवाशिम