शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:42 IST

वाशिम: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ४० टक्क्यांहून अधिक उरकली असून, उगवलेल्या हरभरा आणि गहू पिकांवर माकडे, हरीण हे वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ४० टक्क्यांहून अधिक उरकली असून, उगवलेल्या हरभरा आणि गहू पिकांवर माकडे, हरीण हे वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे. या पीक नुकसानासाठी वनविभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी नियोजित करण्यात आली असून, सद्यस्थितीत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणीही झाली आहे. गहू आणि हरभरा पिक वितभर वाढले असताना या कोवळ्या पिकांवर माकडे आणि हरणांचे कळप ताव मारू न शेतकºयांचे नुकसान करीत आहेत. भारनियमनाने त्रस्त असलेला शेतकीर रात्ररात्र जागून पाणी देत पिकांना वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना वन्यप्राणी सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास कळपाने या पिकांवर ताव मारताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले असून, उभ्या पिकांचे नुकसान होत असतानाही त्यांना ती वाचविणेही कठीण झाले आहे. या पीक नुकसानाची पाहणी करू शेतकºयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अडीच एकरातील गहू, हरभरा फस्तवाशिम तालुक्यात दगड उमरा परिसरात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून, ही पिके आता बहरत असताना वन्यप्राण्यांनी पिकांत धुमाकूळ घातला आहे. शिवारातील एका शेतकºयाने अडिच एकरात पेरलेला हरभरा आणि गहु पिक माकडे आणि हरणांच्या कळपाने पूर्ण फस्त केले आहे. या नुकसानाची वनविभागाने पाहणी करून नूकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी