शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वरून सरपंचाद्वारे शेतकऱ्यांना किड नियंत्रणासाठी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:05 IST

मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथील सरपंच अनिल चव्हाण हे या शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनीच तयार केलेल्या ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वर किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या स्तुत्य उपक्रम राबवित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: खरीपातील सोयाबीन पिकावर विविध रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे शेंगा सुकून गळत असताना शेतकरी चिंताग्रस्त आहे. मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथील सरपंच अनिल चव्हाण हे या शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनीच तयार केलेल्या ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वर किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या स्तुत्य उपक्रम राबवित आहेत.मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथे थेट जनतेतून निवडून आलेले युवा सरपंच अनिल चव्हाण गावविकासाच्या विविध योजना राबवित आहेत. त्यांच्या कार्याची दखल आमदारांनीही घेतली आहे. गावविकासाच्या वेगवेगळ्या योजनांसह सामाजिक माहिती गावकरी आणि सुशिक्षीत मित्रांमार्फत पसरविली जावी म्हणून त्यांनी ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’ तयार केला आहे. या ग्रुपमध्ये हिवरा खुर्द येथील सुशिक्षित युवक, तज्ज्ञ ज्येष्ठ मंडळी, अधिकाºयांसह शेतकºयांचाही समावेश आहे. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची माहिती या ग्रुपवर एकमेकांना पाहायला मिळतेच शिवाय राजकीय घडामोडीबाबतही व्यापक माहिती दिली जाते. सद्यस्थितीत खरीपातील सोयाबीन पिकावर करपा, चक्रीभुंगा, खोडअळी आदि रोगांचा प्रादूर्भाव झाला असून, या रोगामुळे शेंगा व झाडे सुकत असल्याने उत्पादन घटण्याच्या भितीने शेतकरी धास्तावले आहेत. शेतकºयांची ही समस्या सरपंच चव्हाण यांच्या लक्षात आली. त्यांनी या रोगावर नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून तांत्रिक माहिती मिळवून ती आपल्या ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’द्वारे शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये फवारणीसाठी वापरावी लागणारी औषधे किंवा किटक नाशके आदिंची माहिती ते शेतकºयांना देत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे शेतकºयांना तात्काळ माहिती मिळून रोग नियंत्रण करणे शक्य होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीsarpanchसरपंच