शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तरुण क्रांती स्वाभिमान यात्रेचे मंगरुळपीर येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:28 IST

मंगरुळपीर : विविध सामाजिक उपक्रमासाठी वाशिम येथून ८ आॅगस्ट रोजी निघालेल्या तरुण क्रांती स्वाभिमान यात्रेचे शहरात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देभाजप नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. वाशिम येथून निघालेली ही यात्रा १५ आॅगस्ट रोजी हरिद्वार येथे पोहोचणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : विविध सामाजिक उपक्रमासाठी वाशिम येथून ८ आॅगस्ट रोजी निघालेल्या तरुण क्रांती स्वाभिमान यात्रेचे शहरात स्वागत करण्यात आले.या यात्रेत सहभागी असणाºयांचा भाजप नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तरुण क्रांती मंचचे वाशिम जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी हे या यात्रेचे संयोजक असून वाशिम येथून निघालेली ही यात्रा १५ आॅगस्ट रोजी हरिद्वार येथे पोहोचणार आहे.  योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेत निलेश सोमाणी यांचेसह कैलास भालेराव,ओमप्रकाश काटेकर, संजय भांदुर्गे,अश्विन लढढा, गोविंद सोमाणी, विष्णू इंगळे, सतीश मांदळे, संतोष कारकर यांचा समावेश असून यात्रेदरम्यान शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब व गोरगरीब आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांना मदत करण्यात येणार आहे.  त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत. या यात्रेकरूंचा शहरात व्यापारी मंडळाने सत्कार केला. यावेळी नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे,भगवान दास जाखोटीया, प्रमोद भन्साली, किशोर भुतडा,राजेश जाखोटीया,योगेश तापडीया, रुपेश तिवारी,राजेश दबडे,नितीन बोरकर,जमिरभाई,निलेश राठोड,चंदुभाऊ कांबळे,योगेश बुधे, शैलेश इंगोले,रवी चौधरी,शौकतभाई आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर