शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
2
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
4
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
5
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
6
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
7
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
8
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
9
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
10
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
11
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
13
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
14
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
15
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
16
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
17
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
18
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
19
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
20
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण

'बम भोले’च्या गजरात शेलूबाजार येथे कावड यात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:10 PM

शेलूबाजार (वाशिम) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील शिवाजी नगर शिवभक्त कावड मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र वाघागड येथील गजानन महाराज गुप्तेश्वर संस्थान येथून जल आणण्यासाठी कावड रवाना झाली होती.

ठळक मुद्दे२० आॅगस्ट रोजी या कावड यात्रेचे गावात आगमन झाले. ‘बम भोले’च्या गजरात गावातून शिवभक्तांची मिरवणूक काढून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील शिवाजी नगर शिवभक्त कावड मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र वाघागड येथील गजानन महाराज गुप्तेश्वर संस्थान येथून जल आणण्यासाठी कावड रवाना झाली होती. तेथून २० आॅगस्ट रोजी या कावड यात्रेचे गावात आगमन झाले. त्यानिमित्त ‘बम भोले’च्या गजरात गावातून शिवभक्तांची मिरवणूक काढून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.कावड यात्रेचे गावात आगमन होताच मुख्य चौकात गावातील युवकांनी आतषबाजी करित शिवशंकराच्या गितांवर थिरकत मोठा जल्लोष केला. शिवभक्तांनी जल भरून आणलेल्या कावडीची गावातून  मिरवणूक काढण्यात आली. यामुळे संपूर्ण गाव शिवभक्तीमय झाल्याचे दिसून येत होते. यावेळी पांडूरंग कोठाळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास लांभाडे यांच्यासह गावातील शेकडो शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमIndian Traditionsभारतीय परंपरा