शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा परिणाम : शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:04 IST

वाशिम : सद्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईची झळ प्रशासकीय कार्यालयांना देखील बसली असून पाण्याअभावी स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात अडकली आहेत. परिणामी, शासनाचा स्वच्छतेचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देशासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांची प्राधान्याने स्वच्छता असावी, असे शासनाचे निर्देश आहेत. यंदा भीषण पाणीटंचाई उद्भवली असून प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.स्वच्छतागृहांमधील नळ कायमस्वरूपी बंद राहत असल्याचे दिसून येत आहे. 

वाशिम : सद्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईची झळ प्रशासकीय कार्यालयांना देखील बसली असून पाण्याअभावी स्वच्छतागृह घाणीच्या विळख्यात अडकली आहेत. परिणामी, शासनाचा स्वच्छतेचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. शासनामार्फत संपूर्ण राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्या धर्तीवर सर्व शासकीय इमारती व कार्यालयांमध्येही दैनंदिन स्वच्छता राखण्याबाबत विविध उपक्रम हाती घेण्यात यावे, अशा नगर विकास विभागाच्या सूचना आहेत. शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी बसत असलेल्या ठिकाणांचा परिसर स्वच्छ ठेवावा, शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांची प्राधान्याने स्वच्छता असावी, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, यंदा भीषण पाणीटंचाई उद्भवली असून प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. वाशिमचे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक, तहसील यासह इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये सद्या विकतचे ‘फिल्टर’ पाणी घेवून तहान भागविली जात असल्याचे पाहावयास मिळते. या कार्यालयीन परिसरातील कुपनलिका पूर्णत: कोरड्या पडल्यामुळे स्वच्छतागृहांमध्ये वापरण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. स्वच्छतागृहांमधील नळ कायमस्वरूपी बंद राहत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिम