शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जलजन्य  आजार टाळण्यासाठी पाणी नमुने तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 12:58 IST

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार  टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात आहे.

ठळक मुद्देजलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी  नमुने  तपासणी सुरू असून,  शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. जलस्त्रोतात पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार  टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात असून, पाण्यात कोणत्या क्षारघटकांची कमतरता आहे याची माहिती घेतली जात आहे.पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजार तसेच दूषित अन्न-पाण्याच्या प्रकारातून टायफॉईड, कावीळ, जुलाब व अन्य आजार उद्भवतात. जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी  नमुने  तपासणी सुरू असून,  शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीसाठी  जलसुरक्षा रक्षक असून, पाणी तपासणी केल्यानंतरच नागरिकांना आपापल्या गावातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे लक्षात येणार आहे़.  दर महिन्याचा अहवाल हा साधारणत: महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तयार केला जाणार आहे. त्या अनुषंगाने दूषित पाणीपुरवठा होत  असलेल्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. जलस्त्रोतात पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.काही गावात हातपंप, विहिरीजवळच कपडे धुणे, नालीचे पाणी साचत असल्याने जलस्त्रोत दूषित होतात. यापूर्वी दूषित पाणी आढळून आलेल्या स्रोतांची व परिसराची स्वच्छता करण्याकडेही ग्रामपंचायतींकडून लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद