शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

मुक्या चिमण्यांसाठी झाडांवर लावले जलपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:09 IST

राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी १९ मार्चला शाळा परिसरातील झाडांवर मुक्या चिमण्यांसाठी ठिकठिकाणी जलपात्र लावून पक्षीप्रेमाची प्रचिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून स्थानिक एस.एम.सी. इंग्लिश स्कुलमधील राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी १९ मार्चला शाळा परिसरातील झाडांवर मुक्या चिमण्यांसाठी ठिकठिकाणी जलपात्र लावून पक्षीप्रेमाची प्रचिती दिली.प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांचे रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ºहास थांबविण्याच्या उद्देशाने झाडांवर जलपात्र लावण्यात आले. तसेच पक्षांना दाणे पुरविण्याचीही सोय उभारण्यात आली.नागरिकांनीही आपल्या घराच्या छतावर व आसपासच्या परिसरात पाण्याचे छोटेसे भांडे ठेवावे व पक्षांना दाणे टाकावेत. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पक्षांची सोय होईल, असे आवाहन प्राचार्य मीना उबगडे यांनी यावेळी केले. या उपक्रमासाठी हरितसेनेचे पौर्णिमा डोंगरे, प्रियंका शिरसाट, मेघा शर्मा, सरगम सोनोने, कृष्णाली ईढोळे, शंतनु सोळंके, विशाल वानखेडे, कल्याण देशपांडे, धनंजय काकडे, खुशी चौधरी, ऋतुजा पंडित, यशराज पाटील, महादेव काकडे, स्नेहल लांडकर , भूमी गवई, अनुष्का जैस्वाल, स्नेहल शिखरे आदिंनी पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिम