शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुजलाम सुफलाम अभियानाच्यावतीने पाणी व्यवस्थापन कार्यशाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 16:10 IST

कारंजा तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्राम मोखड गावात जागतीक महीला दिन व पाणी व पीक व्यवस्थापन कार्यशाळा ८ मार्च रोजी ग्राम पंचायत मोखड येथे पार पडली. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  भारतीय जैन संघटना व जसंधारण विभाग यांच्यावतीने सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम दुष्काळ मुक्त अभियाना अंतर्गत कारंजा तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्राम मोखड गावात जागतीक महीला दिन व पाणी व पीक व्यवस्थापन कार्यशाळा ८ मार्च रोजी ग्राम पंचायत मोखड येथे पार पडली. भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित पाणी व पिक व्यवस्थापन कार्यशाळेला सुजलाम सुफलाम अभियानाचे सामाजिक प्रशिक्षक उदय नाटकी, तांत्रिक प्रशिक्षक मिलींद कुकडे, अमोल राउत, जिल्हा पर्यवेक्षक  अभिलाश नरोडे, सरपंच अब्दुल शेख, उपसरपंच सुजाता निमगडे, भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष  व तालुका सन्वयक अक्षय सेलसुरकर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी सर्वप्रथम सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून भारतीय जैन संघटनेच्यावतीने महीलांचा गुलाब पुष्य देउन सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित सुजलाम सुफलाम च्या टिमने गावतील महीला व पुरूष मंडळीना पाणी व्यवस्थापन, पिक व्यवस्थापन तसेच माथा ते पायथा पाणलोटाची कामे कश्या पध्दतीने करायची या बाबत माहीती देण्यात आली. तसेच आदर्श गाव हिवरे बाजार येथील गावक-यांनी तयार केलेले वाटर बजेट तसेच गावात झालेल्या जलसंधारणा कामाची माहीती फिल्मव्दारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे  आभार अक्षय सेलसुरकर यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा