शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘एकबूर्जी’ प्रकल्पाच्या जलसाठ्यात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 15:08 IST

वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबूर्जी या मध्यम जलाशयाच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, २१ फेबू्रवारीला या प्रकल्पात केवळ २५ टक्केच पाणी शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबूर्जी या मध्यम जलाशयाच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, २१ फेबू्रवारीला या प्रकल्पात केवळ २५ टक्केच पाणी शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले. असे असतानाही मोटारपंपांव्दारे उपसा सिंचन सुरूच असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.वाशिमच्या एकबुर्जी सिंचन प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी १५१.९४ मीटरची असून ११.९७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या प्रकल्पात होतो. मात्र, योग्य नियोजनाअभावी सद्य:स्थितीत उपयुक्त जलसाठा केवळ ३.५० दशलक्ष घनमीटर अर्थात एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्केच साठा असून शहराला होणारा पाणीपुरवठा आणि उपसा पद्धतीने सिंचनाचे योग्य नियोजन न केल्यास तोंडावर असलेल्या उन्हाळ्यात वाशिमकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेन, असा जाणकारांचा अंदाज आहे. याकडे जलसंपदा विभाग, नगर परिषद प्रशासनाने लक्ष पुरवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे. (प्रतिनिधी)

 

रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एकबुर्जी सिंचन प्रकल्पातून उपसा पद्धतीने सिंचनाची परवानगी देण्यात आली होती. आता मात्र, संबंधित शेतकºयांनी त्यांचे मोटारपंप काढून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प