शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून विहिर पूनर्भरण; आसरा माता मंडळाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:09 IST

वाशिम :  पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपून करा अशी जनजागृती करीत लोकसहभागातून विहिर पूर्नभरण करुन एक आगळा वेगळा उपक्रम वाशिम येथील आसरा माता मंडळाच्यावतिने करण्यात आला.

ठळक मुद्देउपमुख्याध्यापक सुरेश विष्णुपंत खरावण यांनी जलपूर्नभरणाचा विचार काही वर्षांआधी परिसरातील नागरिकांसमोर मांडला. दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर झाल्याने दरवर्षी विहिर पूनर्भरण कार्यक्रम स्वयंस्फुर्तीन नागरिक एकत्र येवून करताहेत.

- नंदकिशोर नारे वाशिम :  पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपून करा अशी जनजागृती करीत लोकसहभागातून विहिर पूर्नभरण करुन एक आगळा वेगळा उपक्रम वाशिम येथील आसरा माता मंडळाच्यावतिने करण्यात आला.  या जलपूर्नभरण कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.वाशिम शहरातील काटीवेश, सुभाष चौक परिसरात दरवर्षी जाणवत असलेली पाणी टंचाई लक्षात घेता सदर उपक्रम याच भागातील रविवासी तथा उपमुख्याध्यापक सुरेश विष्णुपंत खरावण यांनी जलपूर्नभरणाचा विचार काही वर्षांआधी परिसरातील नागरिकांसमोर मांडला. त्याला नागरिकांनी होकार दिला. त्यानंतर लोकसहभागातून झालेल्या कामामुळे दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर झाल्याने दरवर्षी विहिर पूनर्भरण कार्यक्रम स्वयंस्फुर्तीन नागरिक एकत्र येवून करताहेत. त्याचा फायदा या परिसरातील नागरिकांना असा झाला की, दरवर्षी वाशिम शहरामध्ये सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असतांना या भागात मात्र पाण्याची मोठया प्रमाणात रेलचेल असते. जलसंकटावर मात करण्यासाठी खरावण यांच्या पुढाकाराने व परिसरातील नागरिकांच्या सहायाने केलेल्या विहिर पूनर्भरण ठिकाणी घराच्या छतावरील पाणी सोडले तर याचा फायदा होईल म्हणून २५ बाय २५ फूट टिन व १५ बाय १५ चा स्लॅब यावर पडणारे पावसाचे पाणी पाईपव्दारे गाळून विहिरीत सोडावे असा विचार आला.  परंतु हे करतांना विहिरीचे व घराचे अंतर ६० फूट लांब असल्याने येणारा खर्च परवडण्यासारखा नव्हता. म्हणून त्यांनी एका दोघांचे सहकार्य घेवून हा उपक्रम राबवायचा ठरविले. शेजारीच राहत असलेले राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे सचिव डॉ. प्रदिप फाटक, पुरुषोत्तम दुरतकर त्यांच्याकडे ही कल्पना मांडली.  त्यांनी लगेच होकार दिल्याने आसरा माता मंडळाच्यावतिने अशा बॅनरखाली डॉ. प्रदिप फाटक यांच्या हस्ते नारळ फोडून रितसर उदघाटन झाले. त्याचा फायदा उन्हाळयात जाणवणाºया पाणी टंचाईतून झाला. आता दरवर्षी हा उपक्रम नित्यनेमाने राबविण्यात येत असून यामध्ये दिवसेंदिवस नागरिकांचा सहभागही वाढतोय. पावसाळा सुरु होण्याआधी दरवर्षी  याचप्रकारे सतत पाईप लावणे व पावसाळा संपला की, व्यवस्थित काढण्याची जबाबदारी आजही पार पाडल्या जात आहे. यावर्षी या लोकसहभागामध्ये महिलांनी सुध्दा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद नोंदवून या मोलाच्या कार्याला हातभार लावला. या आसरा माता मंडळाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी