शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पानझिरा, अनई येथे जलसंधारणाची कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:54 IST

कारंजा लाड : सुजलाम सुजलाम वाशिम जिल्हा अभियानांतर्गत कारंजा तालुक्यात रामनगर, काकडशिवणी, गंगापूर, कामरगाव व महागाव या गावांत ढाळीचे बांध बंधिस्तीची कामे युद्धस्तरावर असून, आता पानझिरा आणि अनई येथेही जलसंधारणाची विविध कामे सुरू झाली आहेत.

सुजलाम,सुफलाम अभियान : अधिकाºयांकडून कामांची पाहणीलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : सुजलाम सुजलाम वाशिम जिल्हा अभियानांतर्गत कारंजा तालुक्यात रामनगर, काकडशिवणी, गंगापूर, कामरगाव व महागाव या गावांत ढाळीचे बांध बंधिस्तीची कामे युद्धस्तरावर असून, आता पानझिरा आणि अनई येथेही जलसंधारणाची विविध कामे सुरू झाली आहेत.पानझिरा येथे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे नाला खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभाग तसेच मृद व जलसंधारण विभागाचे कारंजा शाखा अभियंता अब्दुल सईद, किन्ही ग्राम पंचायतचे सरंपच रत्नाबाई कवळे, लक्ष्मण कवळे, ग्राम पंचायत सदस्य संतोष राउत, श्याम राउत, सुजलाम सुफलाम अभियानाचे तालुका समन्वयक अक्षय सेलसुलकर, बीजेएसचे प्रफुल बानगांवकर यांची उपस्थिती होती. मृद व जलसंधारण विभागाकडून अनई येथे जलसंधारणाची कामे सुरू आहे. या कामाची पाहणी मृद व जलंसधारण विभागाचे कारंजा शाखा अभियंता अब्दुल सईद यांच्याकडून बुधवारी करण्यात आली. योवळी पोकलन मशिनचे मालक महेश बोरीकर यांना कामाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सरंपच संकेत नाखले व भारतीय जैन संघटनेची चमू उपस्थित होती. कारंजा तालुक्यात बीजेएस आणि शासनाच्या विविध विभागांतर्गत जलसंधारणाची विविध कामे सुरू असून, या कामी गावकरी, संबंधित यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचाºयांचा उत्स्फुर्त सहभाग लाभत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा