शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर जोमात सुरू होणार जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:36 IST

वाशिम : भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या जलसंधारणाची कामे दिवाळीनंतर जोमात सुरू होतील. त्यानुषंगाने पुर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने ३० आॅक्टोबर रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या जलसंधारणाची कामे दिवाळीनंतर जोमात सुरू होतील. त्यानुषंगाने पुर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने ३० आॅक्टोबर रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.बीजेएसच्या मुख्य कार्यालयातील ‘डायरेक्टर आॅपरेशन्स’ व वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा समन्वयक, नियुक्त केलेले व्यवस्थापक, सुपरवायझर, तालुका समन्वयक यासह प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा नोडल अधिकारी, तालुका समितीमधील सर्व संबंधित अधिकाºयांनी या बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हास्तरीय साप्ताहिक बैठकीचा दिवस निश्चित करणे, तालुकास्तरीय समितीची स्थापना, डिझेल वितरण व्यवस्था समजून घेणे, पुढील एक महिन्याच्या कामाचे नियोजन करणे व त्यास तांत्रिक, प्रशासकीय मान्यता देणे, बीजेएसच्या सद्या उपलब्ध असलेल्या मशीनचा ‘डिप्लॉयमेंट प्लान’ तयार करणे, दिवाळीनंतर ज्याठिकाणी जेसीबीचा पूर्णपणे वापर केला जाणार, त्याठिकाणी ‘एक्सकॅवेटर डिप्लॉयमेंट’ करण्यासंदर्भात चर्चा करणे, ‘बीजेएस’तर्फे प्रत्येक मशीनला लावण्यात येणाºया ‘ट्रकर’चे डेमो प्रेझेंटेशन देणे, ‘व्हाट्सअ‍ॅप पॉलिसी’ सुरू करण्यासंदर्भात चर्चा करणे, ‘बीजेएस रिपोर्टींग सिस्टीम’ची माहिती देणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी